हिंगोली जिल्ह्यात गेल्या 10 वर्षांत भूकंपाचे 21 धक्के जाणवले, जमिनीखाली काय घडतंय? Ground Report

Jun 12, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published3 weeks ago
Duration5:06
Video ID-Aa7YfFNVWg
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views1.5K
Likes31
Comments3
Engagement Rate2.25%
Likes per 100 views2.05
Comments per 1K views1.98

Description

हिंगोली जिल्ह्यातल्या पांगरा शिंदे गावात 11 एप्रिल रोजी भीतीचं वातावरण पसरलं. इथं 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. गेल्या दशकात या भागात नोंदवला गेलेला भूकंपाचा हा सर्वांत मोठा धक्का होता. 2017 पासून गावात भूकंपाचे धक्के बसत असून आता त्याची तीव्रता वाढत चालल्याचं इथले गावकरी सांगतात. त्यामुळे इथले गावकरी भयभीत आहेत. 2017 ते एप्रिल 2026 या काळात हिंगोली, परभणी, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये 27 भूकंपांची नोंद झाली. यापैकी 21 धक्के एकट्या हिंगोली जिल्ह्यात नोंदवले गेले. हिंगोलीत जमिनीखाली नेमकं काय घडतंय? त्याचा शोध घेणारा बीबीसी मराठीचा हा ग्राऊंड रिपोर्ट रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे कॅमेरा – किरण साकळे, अमोल लंगर एडिट – अरविंद पारेकर #marathwada #earthquake #environment #maharashtra बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi https://www.instagram.com/bbcnewsmarathi/ https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Related Videos

More videos from BBC News Marathi