📍नागपूर | राज्यसभा खासदार श्रीमती मायाताई इवनाते यांचा नागरी सत्कार सोहळा | Nitin Gadkari
Mar 29, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published3 months ago
Duration0:45
Video ID-VYvWq24pr8
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short
Performance Metrics
Views9.9K
Likes193
Comments0
Engagement Rate1.94%
Likes per 100 views1.94
Comments per 1K views0.00
Description
📍नागपूर
नवनिर्वाचित राज्यसभा खासदार श्रीमती मायाताई इवनाते यांच्या नागरी सत्कार समारंभाला उपस्थित राहून संबोधित केले. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री अशोक उईके जी, नागपूरच्या महापौर श्रीमती नीता ठाकरे जी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यसभेवर मायाताईंची निवड होणे ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अतिशय कठिण परिस्थितीत मायाताईंनी आपले संघर्षमय जीवन व्यतीत केले आहे. या सगळ्यात सेवेचे कार्य त्यांनी अविरतपणे सुरू ठेवले. आदिवासी समुदायाच्या विकासासाठी मायाताई सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांचे राजकीय आणि सामाजिक जीवन सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
#NitinGadkari