📍पुणे | पुणे विभागात सुरू असलेल्या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प कामांची आढावा बैठक.

Mar 6, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published3 months ago
Duration1:02
Video ID1FKFm_lfYWs
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views2.3K
Likes68
Comments0
Engagement Rate3.00%
Likes per 100 views3.00
Comments per 1K views0.00

Description

📍पुणे पुणे विभागात सुरू असलेल्या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या कामाची आज अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली. सदर बैठकीत भूसंपादना (Land Acquisition) मुळे रखडलेल्या प्रकल्प कामांबाबत सविस्तर चर्चा केली व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक सूचना दिल्या. यामध्ये कर्जत उड्डाणपूल, सूरत-चेन्नई महामार्गावरील नाशिक ते अक्कलकोट विभाग, पुणे-सातारा बीओटी प्रकल्प, खंबाटकी घाट ट्विन टनल प्रकल्प, एनएचएआय (NHAI) अंतर्गत नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि नऱ्हे ते रावेत एलिव्हेटेड कॉरिडॉर या प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पूर्ण झालेला असून संत तुकाराम महाराज पालखी मार्गामधील अडचणींवर देखील या वेळी चर्चा करण्यात आली. एमएसआयडीसी (MSIDC) कडे देण्यात आलेल्या पुणे-शिरूर एलिव्हेटेड महामार्ग प्रकल्प (भाग १, २ व ३), पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते यवत एलिव्हेटेड कॉरिडॉर (भाग १, २ व ३), तळेगाव-चाकण-शिक्रापूर एलिव्हेटेड कॉरिडॉर (भाग १ व २) आणि शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचादेखील या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. सातारा-कागल रस्त्यावरील एलिव्हेटेड कॉरिडॉर, उड्डाणपूल व महामार्ग प्रकल्पांच्या कामाबाबत देखील या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. #PragatiKaHighway #GatiShakti #NitinGadkari

Related Videos

More videos from Nitin Gadkari