प्रणित मोरेसह आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल; अभिनेत्रींचीही सडकून टीका । Pranit More

Jun 12, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Lokmat Filmy
Lokmat Filmy

3.4M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published3 weeks ago
Duration7:36
Video ID1SnkyvDDj1U
Languagemr
CategoryEntertainment
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views3.4K
Likes25
Comments6
Engagement Rate0.90%
Likes per 100 views0.73
Comments per 1K views1.74

Description

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस मराठी फेम प्रणित मोरे सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्या 'क्राउड वर्क' शो दरम्यान एका तरुणाने महिलांबद्दल केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, आता या तरुणासह संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्रींनीही या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत कडक शब्दांत टीका केली आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि कोणकोणत्या अभिनेत्रींनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. #marathientertainmentnews #lokmatfilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Related Videos

More videos from Lokmat Filmy