काँग्रेस आणि वंचितचा राडा, कळंबमध्ये पोलिसांसमोर तुफान हाणामारी | Dharashiv ZP Result 2026

Feb 15, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published3 months ago
Duration1:09
Video ID1X7aZyAXHFE
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views5.1K
Likes44
Comments2
Engagement Rate0.91%
Likes per 100 views0.87
Comments per 1K views0.39

Description

#DharashivRada #CongressVsVancitvaad #ShivSenaUBT #TanajiSawant धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी रात्री दोन राजकीय गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय वादातून हा प्रकार उफाळून आल्याची माहिती समोर येत आहे.जिल्हा परिषद निवडणुकीत मस्के कुटुंबातील सदस्य वर्षा मस्के या डिकसळ जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत होत्या. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून शीतल वनकळस या उमेदवार म्हणून रिंगणात होत्या.निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी पांडुरंग कुंभार यांनी वर्षा मस्के यांच्या उमेदवारीला विरोध करत कांग्रेस च्या उमेदवाराचा प्रचार केला होता या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या पूजा तुषार शिंदे विजयी झाल्या असून कुंभार यांनी विरोधात प्रचार केल्याने पराभव झाला असे म्हणत मस्के कुटुंबाच्या विरोधात प्रचार केल्याचा कारणावरून वर्षा मस्के यांचे दीर तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष कुणाल मस्के आणि पांडुरंग कुंभार यांच्यात जोरदार वाद झाला.हा वाद पाहता पाहता दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये जोरदार राड्यात रूपांतरित झाला. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार पोलिसांच्या उपस्थितीतच घडला. दोन्ही गटांमध्ये शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, या घटनेमुळे कळंब शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak