घाम येतो… पण शरीर थंड होत नाही | किनारपट्टीवरील Humid Heat चं वाढतं संकट | BBC Marathi Ground Report

May 15, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published1 month ago
Duration5:30
Video ID3EZeZ05jfU8
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views5.9K
Likes93
Comments5
Engagement Rate1.67%
Likes per 100 views1.58
Comments per 1K views0.85

Description

भारताच्या किनारपट्टी भागांमध्ये उष्णता आणि आर्द्रतेचं धोकादायक मिश्रण वाढत चाललं आहे. हवेतली आर्द्रता वाढल्यामुळे घाम येऊनही शरीर थंड होत नाही. यालाच तज्ज्ञ ‘Humid Heat’ म्हणतात. पालघरच्या वडराई बंदरावर आम्ही मच्छीमार, मासळी विकणाऱ्या महिला आणि स्थानिकांशी संवाद साधला. दमट उष्णतेचा त्यांच्या शरीरावर आणि कामावर काय परिणाम होतोय? Wet-Bulb Temperature आणि Heat Index म्हणजे काय? समुद्राचं वाढतं तापमान आणि हवामान बदल याचा या संकटाशी काय संबंध आहे? या व्हिडिओमध्ये हवामान तज्ज्ञ सौम्य दत्ता आणि वैज्ञानिक Roxy Mathew Koll दमट उष्णतेमागचं विज्ञान आणि वाढता धोका समजावून सांगतात. रिपोर्ट- आशय येडगे शूट- शरद बढे व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर #ClimateChange #HumidHeat #Heatwave #Maharashtra #BBCMarathi #ClimateCrisis #WetBulbTemperature बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi https://www.instagram.com/bbcnewsmarathi/ https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Related Videos

More videos from BBC News Marathi