पोलिसांचं धाडसी रेस्क्यू ऑपरेशन पाहाच... | Police's Rescue Operation in Surat

Jun 12, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Saam TV News
Saam TV News

5.9M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published1 month ago
Duration0:39
Video ID3QZX-Webrt0
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views29
Likes0
Comments0
Engagement Rate0.00%
Likes per 100 views0.00
Comments per 1K views0.00

Description

एक तरुण आत्महत्या करतोय अशी माहिती पोलिसांनी मिळाली. त्यांनी तातडीनं धाडसी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. कुठल्याही सुरक्षा साधनांशिवाय शेलेश चुडासामा या कॉन्स्टेबलनं सातव्या मजल्यावर अरुंद खिडकीचा आधार घेत घरात प्रवेश केला. लोखंडी ग्रीलवरून केवळ हात आणि पायाच्या घट्ट पकडीनं त्यानं घरात प्रवेश केला. खिडकीतून आत जात त्यानं तरुणाला वाचवलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. डायल 112 च्या टीमचं आणि रियल हिरो शैलेश चुडासामाचं कौतुक होतंय. सुरतमधल्या लसकाणा शहरातली ही घटना आहे. surat rescue, shailesh chudasama constable, dial 112 rescue, police hero india, viral rescue video, suicide rescue operation, gujarat news, real life hero, police bravery, breaking news india #surat #police #hero #breakingnews #gujarat #india #rescue #viralvideo #news #bravery

Related Videos

More videos from Saam TV News