Maharashtra Budget Ladki Bahin Yojana : 2100 रूपये देणार? Eknath Shinde Devendra Fadnavis म्हणाले...

Mar 6, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published4 months ago
Duration3:29
Video ID4HBpwcZBrG8
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views3.6K
Likes40
Comments6
Engagement Rate1.27%
Likes per 100 views1.10
Comments per 1K views1.65

Description

Maharashtra Budget Session 2026: महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा नववा दिवस आहे. मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला आहे.( Budget 2026 for Maharashtra ) त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली होती. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्यानं यावेळी सांगितलं तर महिलांना 2100 रूपये कधी मिळणार यावरही एकनाथ शिंदेंनी भाष्य केलं. ( Ladki Bahin Yojana 2100 rupees ) अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. २ लाखांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे. ( Farmer Loan Waiver Maharashtra ) #DevendraFadnavis #EknathShinde #UddhavThackeray #BudgetSession2026 #SunetraPawar #Maharashtra #Mumbai Tak Ladki Bahin Yojana Maharashtra Budget : 2100 रूपये देणार? Eknath Shinde Devendra Fadnavis म्हणाले... #maharashtrapolitics #eknathshinde #devendrafadnavis #maharashtrabudget2026 #budget2026 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak