Nagpur: गोसेखुर्द प्रकल्पग्रस्ताचा Nitin Gadkari यांच्या भाषणादरम्यान गोंधळ, पोलिसांनी ताब्यात घेतलं

May 17, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published1 month ago
Duration3:56
Video ID4YWrft75McQ
Languagemr
CategoryPeople & Blogs
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views5.1K
Likes44
Comments36
Engagement Rate1.56%
Likes per 100 views0.86
Comments per 1K views7.04

Description

#nitingadkari #nagpur #jalsanvad पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रजत जयंती समारोहाच्या निमित्ताने ‘नागपूर जलसंवाद-२०२६’ आणि ‘जलक्रांती परिषद’ या दोन कार्यक्रमांचे १७ व १८ मे रोजी आयोजन करण्यात आले होते. जल-सुरक्षेतून शेतकऱ्यांना कसा फायदा होईल आणि जल संवर्धनाचे विविधांगी ‘मॉडेल्स’ यावर यानिमित्ताने चर्चा करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जलसंवाद कार्यक्रमात बोलत असताना एक शेतकऱ्यानं हातात पोस्टर घेऊन घोषणा द्यायला सुरुवात केली. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त व्यक्ती होता त्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली. मला नंतर भेटा यावर बोलू असं नितीन गडकरी यांनी मंचावरूनच सांगितलं. मात्र व्यक्ती ऐकत नसल्यानं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि सभागृहातून बाहेर काढलं. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5XXvmBPzjY1uhxaF1c Facebook:https://www.facebook.com/maharashtratimesonline Twitter: https://twitter.com/mataonline Website : https://maharashtratimes.com/ About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.

Related Videos

More videos from Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स