Dhananjay Munde यांच्यावर Manoj Jarange यांचे नवे गंभीर आरोप | Devendra Fadnavis | Ranjna Nagpurkar

Feb 21, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published4 months ago
Duration1:30
Video ID523nbxd0pbQ
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views36.7K
Likes476
Comments27
Engagement Rate1.37%
Likes per 100 views1.30
Comments per 1K views0.74

Description

#ManojJarange #DhananjayMunde #DevendraFadnavis #RanjnaNagpurkar मनोज जरांगे पाटलांनी आज बुलढाण्यातून धनंजय मुंडेंसह वाल्मिक कराडवर हल्लाबोल केला.देवेंद्र फडणवीसांच्या नातेवाईक रंजना नागपूरकरांनी धनंजय मुंडेंनी पैसे लुबाडल्याचा आरोप केला होता. मनोज जरांगे पाटलांचीही रंजना नागपूरकरांना भेट घेतली होती.त्यानंतर आज धन्या मुंडेनं पैसे लुबाडले, किती जणांना लुटणार म्हणत मनोज जरांगेंनी हल्लाबोल केला.याशिवाय वाल्मिक कराड जेलमध्येच सडणार म्हणत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा पाठपुरावा सुरुच ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak