आज घरातील ‘ती’ ला एक छोटंसं Surprise देऊया का?
Mar 15, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published4 months ago
Duration1:35
Video ID59BXIiHQPts
Languageen
CategoryNonprofits & Activism
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short
Performance Metrics
Views29.1K
Likes1.5K
Comments31
Engagement Rate5.26%
Likes per 100 views5.16
Comments per 1K views1.07
Description
आज घरातील ‘ती’ ला एक छोटंसं Surprise देऊया का?
माईंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त @jeevanvidyaofficial घेऊन आलं आहे एक सुंदर उपक्रम- #shedeserves 💫
“She” म्हणजे कोण?
आपल्या घरातील ती- आई, पत्नी, बहीण, सासू… किंवा घरातील मदतनीसही.
दररोज घरासाठी इतकं काही करणाऱ्या त्या स्त्रीला या आठवड्यात एक छोटंसं Surprise देऊया.
👉 तिच्या कामात थोडी मदत करा.
👉 तिची एखादी जबाबदारी स्वतः घ्या.
तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहाल आणि त्याहून मोठं समाधान तुम्हालाही मिळेल. 🌸
चला, हा छोटासा उपक्रम एक आठवडा करून पाहूया आणि हो- तिची reaction record करा.
आणि सोशल मीडियावर पोस्ट करताना @jeevanvidyaofficial ला tag करायला विसरू नका.
#jeevanvidya #shedeserves #strisanman #task