गॅस गळती, दोन मजुरांचा.... लिंक👇कमेंटमध्ये...
Jun 9, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published3 weeks ago
Duration0:05
Video ID5K2kxryhUsU
Languageen
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short
Performance Metrics
Views3.9K
Likes5
Comments0
Engagement Rate0.13%
Likes per 100 views0.13
Comments per 1K views0.00
Description
पुण्याच्या मावळ येथील तळेगाव एमआयडीसीत एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी आली आहे. पुण्याच्या मावळ प्रांतातील एका कंपनीत कार्बनडायऑक्साईडची गळती झाल्याने दोन मजूराचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. तर तीन मजूर जखमी झाले आहेत. मजूरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि रेस्क्यु ऑपरेशन वेगाने सुरु आहे.मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंबरे येथील शॅफ्लर इंडिया कंपनीत कार्बन डायऑक्साइड (CO₂) गॅस गळतीची घटना घडली आहे. सुरुवातीला गॅस सिलेंडर स्फोटाची माहिती समोर आली होती. मात्र नंतर मिळालेल्या माहितीनुसार कंपनीत CO₂ गॅस गळती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत गणेश उंबरे आणि वैभव थोरात या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.