डोनाल्ड ट्रम्प इराणमध्ये अपयशी ठरत आहेत का? युद्ध पुन्हा का सुरू झालं?

Jun 12, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published3 days ago
Duration4:45
Video ID67fqfM97SYM
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views2.7K
Likes61
Comments6
Engagement Rate2.46%
Likes per 100 views2.24
Comments per 1K views2.20

Description

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष गेल्या काही दिवसांत पुन्हा पेटतामा दिसतो आहे. दरम्यान, अमेरिकेनं ऑईल टँकर्सवर केलेल्या हल्ल्यात भारतीय खुलाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे युद्ध कधी संपणार, ते कुठल्या दिशेनं जाणार हे प्रश्न भारतासाठी पुन्हा एकदा महत्त्वाचे बनले आहेत. मग डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये अपयश येतंय का? जाणून घ्या सोपी गोष्टमध्ये. विश्लेषण – जेरेमी बोवेन, बीबीसी न्यूज लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – निलेश भोसले बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi https://www.instagram.com/bbcnewsmarathi/ https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Related Videos

More videos from BBC News Marathi