Raju Shetti Protest : आंबा-काजू उत्पादकांचं मुंबईत आंदोलन; नेते-आंदोलकांची धरपकड, काय-काय घडलं?

May 16, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published1 month ago
Duration4:28
Video ID75J6Yho2_0E
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views853
Likes12
Comments3
Engagement Rate1.76%
Likes per 100 views1.41
Comments per 1K views3.52

Description

काजू आणि आंब्याला नुकसान भरपाई मिळावी म्हणून शुक्रवारी (15 मे) मुंबईत आंबा-काजू उत्पादक, शेतकरी नेते तसंच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन केलं. अवकाळी पावसामुळे यंदा कोकणातल्या काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. सरकारकडून यासाठी योग्य भरपाई मिळावी म्हणून आक्रमक झालेल्या विरोधी पक्षनेते तसेच शेतकरी नेत्यांनी आंदोलन केलं. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकापचे जयंत पाटील, शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि इतर नेत्यांची पोलिसांनी धरपकड केली. नेमकं काय घडलं, पाहा व्हीडिओ. बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi https://www.instagram.com/bbcnewsmarathi/ https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Related Videos

More videos from BBC News Marathi