किशोर बेठेकर : ब्रिस्टॉल विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळवणारा पहिला कोरकू तरूण | BBC News Marathi

Apr 3, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published2 months ago
Duration5:02
Video ID7cxtAZOftAA
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views21.3K
Likes822
Comments76
Engagement Rate4.22%
Likes per 100 views3.86
Comments per 1K views3.57

Description

महाराष्ट्राचं अगदी शेवटचं टोक असलेल्या मेळघाटातील अतिदुर्गम चिलाटी गावामधला तरूण किशोर बेठेकर. त्याला उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या ब्रिस्टॉल विद्यापीठाची 55 लाखाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्याने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमधून सोशल वर्क या विषयातील पदवी घेतली आहे. आश्रम शाळेतून शिक्षण पूर्ण केलेल्या किशोरची घरची परिस्थिती गरिबीची. शेतातली कामं करून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं. गावात इंटरनेटची सुविधा नव्हती, मोबाईल नेटवर्कही कमी. घरात कोरकू भाषा, शाळेत मराठी आणि बाहेर हिंदी…या सगळ्या अडचणींवर मात करत त्याने शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला. घरामध्ये कुणीच शिक्षित नसल्यामुळे बारावीनंतर काय असा प्रश्न होता. गावात मोजकेच लोक होते जे पदवीपर्यंत पोहचले होते. अशावेळी राजू केंद्रे यांनी किशोरला मार्गदर्शन केलं आणि त्याने BSW ला प्रवेश घेतला. तिथून परदेशातील विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवण्यापर्यंतचा त्याचा प्रवास कसा होता? पाहा व्हीडिओ- रिपोर्ट- नितेश राऊत एडिटिंग- अरविंद पारेकर निर्मिती- प्राजक्ता धुळप बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi https://www.instagram.com/bbcnewsmarathi/ https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Related Videos

More videos from BBC News Marathi