अशोक खरात प्रकरणात शशिकांत शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट! रोहित पवार यांचा दाखला देत काय म्हणाले?
Apr 1, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published3 months ago
Duration1:52
Video ID8bWQLY-WqUo
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views627
Likes4
Comments0
Engagement Rate0.64%
Likes per 100 views0.64
Comments per 1K views0.00
Video Tags
#mumbai tak#maharashtra politics#latest marathi news#marathi news live#news live marathi#live news#शशिकांत शिंदे#अशोक खरात#भोंदू बाबा नाशिक#शशिकांत शिंदे भाषण#राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट#ed चौकशी#पोषण आहार कंत्राट#दीपक केसरकर#महाराष्ट्र राजकारण#shashikant shinde#ashok kharat case#nashik news#ncp sharad pawar#marathi news
Description
नाशिकमधील बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते शशिकांत शिंदे यांनी या प्रकरणात उडी घेत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
या व्हिडिओमध्ये पहा:
अशोक खरातच्या सीए (CA) च्या मालमत्तेची ED चौकशी करण्याची शशिकांत शिंदेंची मागणी.
या प्रकरणातील प्रत्येक राजकीय अपडेटसाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#ShashikantShinde #AshokKharat #BhonduBaba #NashikCrime #MaharashtraPolitics #EDInvestigation #Justice #MarathiNews #NCP #SharadPawar #BreakingNews #शशिकांतशिंदे #नाशिक
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.