Maharashtra चं पंतप्रधान Narendra Modi आणि गृहमंत्री Amit Shah यांनी का केलं कौतुक? | Maha Vision

Mar 7, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published2 months ago
Duration2:50
Video IDB7sJY7DT9ms
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views8.4K
Likes16
Comments0
Engagement Rate0.19%
Likes per 100 views0.19
Comments per 1K views0.00

Description

Maharashtra News | मराठी भाषेच्या ( Marathi langauge ) जागरासह काही महत्त्वाचे उपक्रम आणि घडामोडी मुंबईसह महाराष्ट्रात घडल्या आहेत. रोजगार आणि गुंतवणुकीबाबत मोठे निर्णय घेण्यात आलेत ज्याचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे. ‘हिंद दी चादर’ ( Hind Di Chadar ) कार्यक्रम नवी मुंबई पार पडला, पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाचं कौतुक केलं, मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. ( PM Narendra Modi and Amit Shah praise Maharashtra ) नाशिकमध्ये ( Nashik ) चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे शानदार आयोजन करण्यात आलं, ज्येष्ठ साहित्यिकांचा सरकारकडून गौरव, विविध पुरस्कारांचंही वितरण केलं. विधानभवनात ' जावे विनोदाच्या गावा' या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, मराठीची समृद्धी वाढवण्याबाबत मान्यवरांकडून भावना व्यक्त 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak