सोपी गोष्ट : ब्रह्मोस क्षेपणास्त्र काय आहे? भारतानं ते विकण्यासाठी या देशांशी केला करार

Jun 9, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published1 week ago
Duration5:07
Video IDBxnZOFjU8ME
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views1.5K
Likes28
Comments1
Engagement Rate1.94%
Likes per 100 views1.87
Comments per 1K views0.67

Description

भारतानं रशियाच्या सहाय्यानं तयार केलेलं ब्रह्मोस मिसाईल सध्या चर्चेत आहे. हे क्षेपणास्त्र व्हिएतनामला विकण्याचा करार भारतानं केल्याचं संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी अलीकडेच एका प्रश्नाला उत्तर देताना जाहीर केलं. यासंदर्भात इंडोनेशियासोबतही वाटाघाटी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. पण या देशांना भारताकडून हे क्षेपणास्त्र का विकत घ्यायचं आहे? ब्राह्मोसची वैशिष्ट्यं काय आहेत? आणि या व्यवहाराचे काय परिणाम होऊ शकतात? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट – शकील अख्तर, बीबीसी उर्दू लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – निलेश भोसले बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi https://www.instagram.com/bbcnewsmarathi/ https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Related Videos

More videos from BBC News Marathi