प्रणित मोरे प्रकरण : स्टँड अप कॉमेडीबद्दल MHJ चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणतात

Jun 12, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published1 month ago
Duration22:25
Video IDCb-BMMO-SeM
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views8.2K
Likes76
Comments59
Engagement Rate1.65%
Likes per 100 views0.93
Comments per 1K views7.20

Description

कॉमेडियन प्रणित मोरेच्या एका स्टँडअप वरून बराच वाद सुरू आहे. अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंट प्रसारित केल्याप्रकरणी प्रणित मोरेसह, हिमांशू जांगडा, डॉ. सेजल पवार आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉमेडी अश्लीलतेची मर्यादा कधी ओलांडते? विनोद विकृतीत कधी बदलतो? महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपलं मत मांडलं. पाहा ही मुलाखत बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi https://www.instagram.com/bbcnewsmarathi/ https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Related Videos

More videos from BBC News Marathi