Marathi Vs Gujrati वरुन गणेश नाईकांचं रोखठोक वक्तव्य

Feb 20, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published3 months ago
Duration0:38
Video IDD_zR7IIiuZI
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views11.4K
Likes59
Comments6
Engagement Rate0.57%
Likes per 100 views0.52
Comments per 1K views0.53

Description

#GaneshNaik #MarathiVsGujrati #MarathiBusinessman वनमंत्री गणेश नाईकांच्या याच वक्तव्याची महाराष्ट्रभरात जोरदार चर्चा रंगलीय. पालघरमध्ये ग्लोबल कोकण महोत्सव 2026 आणि ‘कोकण सरस’ प्रदर्शनाचे उद्घाटन गणेश नाईकांच्या हस्ते पार पडलं.याचवेळी गणेश नाईकांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय. बुलेट ट्रेन येतेय तर आमच्या लोकांना पण तिकडं बघू द्या, गुजरातच्या लोकांनीच महाराष्ट्रात यावं हा सिद्धांत नाही,मराठी लोकांनीही गुजरातमध्ये जाऊन व्यापार केला पाहिजे असं मत व्यक्त करत मराठी माणसाला प्रोत्साहन द्या अशी मागणीच गणेश नाईकांनी यावेळी केली. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak