शरद पवार पुन्हा राज्यसभेत जाणार? युगेंद्र पवारांचे मोठे वक्तव्य Yugendra Pawar on Sharad Pawar KI5
Mar 5, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published3 months ago
Duration0:54
Video IDEEXL7kE2nY0
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short
Performance Metrics
Views16K
Likes140
Comments2
Engagement Rate0.89%
Likes per 100 views0.87
Comments per 1K views0.12
Video Tags
Description
Yugendra Pawar on Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना युगेंद्र पवार यांनी पवार यांच्या अनुभवाचे कौतुक करत हा निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त केले. शरद पवार यांना राजकारणातील सर्वाधिक अनुभव आहे. तब्बल साठ वर्षे त्यांनी सक्रिय राजकारणात घालवली असून राज्य आणि देशाच्या राजकारणात त्यांचे मोठे योगदान आहे. आपल्या देशाला अशा अनुभवी नेतृत्वाची गरज आहे,” असेही ते म्हणाले..
#YugendraPawar #sharadpawar #rajyasabha
#maharashtranews #marathinews #Lokmat #LokmatNews #LokmatLive #MarathiNews #MaharashtraNews #LatestNews #LokmatUpdates #LokmatBreakingNews #LokmatExclusive
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat