Ritu Tawde 'त्या' विधानावर ट्रोल होताच भडकल्या, काय बोलल्या? | Sanjay Raut | BJP | Shivsena UBT
Apr 1, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published2 months ago
Duration4:22
Video IDF7wvBZpFoj0
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views2.8K
Likes19
Comments34
Engagement Rate1.88%
Likes per 100 views0.67
Comments per 1K views12.04
Video Tags
#mumbai tak#maharashtra politics#latest marathi news#ritu tawde on sanjay raut#sanjay raut on ritu tawde#sanjay raut on ritu tawade#sanjay raut on mumbai mayor ritu tawde#sanjay raut on ritu tawde appointment#sanjay raut mayor ritu tawade#ritu tawde bjp#sanjay ghadi deputy mayor#sanjay raut#ritu tawde#sanjay raut demand#ritu tawde mayor#mayor ritu tawde#ritu tawde latest#ritu tawde speech#ritu tawde bmc#sanjay raut latest news
Description
सध्या राज्यात नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन वातावरण चांगलच तापलंय. अशातच मुंबईच्या भाजपच्या महापौर रितू तावडे यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होतेय. गुरुदेवजींच्या चमत्कारामुळेच माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, असं वक्तव्य रितू तावडे यांनी केलंय. महावीर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. गुरुदेवजींच्या औषधामुळे घशाचा आजार बरा झाला असं तावडे म्हणाल्यानंतर संजय राऊतांनी टीका केली होती. "खरातच्या औषधामुळे सुद्धा अनेकांना बर वाटलं. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटलं. एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दुसऱ्या कुठल्या अवयवाला गुण असतो." टीका होताच रितू तावडे काय म्हणाल्या तेही पाहूयात.
रितू तावडे 'त्या' विधानावर ट्रोल होताच भडकल्या
#ritutawde #sanjayraut #bjp #shivsenaubt
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.