वास्तू + कर्म + सहवास = तुमचे नशीब! तुमचं घर ऐकतंय सगळं! Positive Vibes = Happy Home | SG3
Feb 21, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published3 months ago
Duration5:10
Video IDFIRQFttaUYo
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views1.6K
Likes48
Comments2
Engagement Rate3.18%
Likes per 100 views3.05
Comments per 1K views1.27
Video Tags
#vastu shastra marathi#vastu and karma connection#positive vibes at home#happy home tips marathi#vastu remedies for house#karma and destiny marathi#home positive energy tips#vastu dosh remedies#good company good life#spiritual home energy#positive thinking home#vastu energy balance#happy family vastu tips#vastu daily habits#home aura cleansing tips#vastu secrets marathi#spiritual lifestyle marathi#vastu success formula#marathi vastu upay#optjit
Description
हो! घराला कान असतात… आणि मनही! | वास्तू + कर्म + सहवास = तुमचे नशीब! तुमचं घर ऐकतंय सगळं! Positive Vibes = Happy Home
लग्नात उशीर का होतं ? संतती सुख कधी मिळतं ? | Real Reasons & Powerful Remedies | Dr.JyotiJoshi | SG2
https://youtu.be/ig8vAvdCRjw
आपलं नशीब फक्त ग्रह-नक्षत्रांवर अवलंबून नसतं… तर वास्तू + कर्म + सहवास या तीन गोष्टींवरही ते मोठ्या प्रमाणात परिणाम करतं. तुमचं घर तुमच्या भावना, शब्द आणि कृतींना प्रतिसाद देतं, असं वास्तुशास्त्र सांगतं.
Vastu Shastra नुसार घरातील दिशांचा, वस्तूंच्या मांडणीचा आणि ऊर्जा प्रवाहाचा आपल्या मानसिक आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. त्याचबरोबर आपलं कर्म (विचार आणि कृती) आणि आपण ज्या लोकांच्या सहवासात राहतो, त्यांचा प्रभाव आपल्या जीवनावर पडतो.
जर घरात सतत नकारात्मक चर्चा, तणाव आणि भांडणं होत असतील तर त्या ऊर्जेचा परिणाम घराच्या वातावरणावर होतो. उलट सकारात्मक विचार, प्रार्थना, स्वच्छता आणि प्रेमळ संवाद घरात सुख-शांती निर्माण करतात.
#vastushastramarathi
#vastuandkarmaconnection
#positivevibesathome
#happyhometipsmarathi
#vasturemediesforhouse
#karmaanddestinymarathi
#homepositiveenergytips
#vastudoshremedies
#goodcompanygoodlife
लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
https://whatsapp.com/channel/0029Va9TmpdLCoWzWrXkuA2F
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
For Podcasting & Advertisement Contact Us
WhatsApp +91 82912 32354
[email protected]