तुळशी विवाहाचा अचूक शुभ मुहूर्त जाणून घ्या! Tulsi Vivah shubh muhurt 2025 in Marathi #tulsivivah
Nov 1, 2025•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published8 months ago
Duration5:15
Video IDFMLvW_oOKlg
Languagemr
CategoryHowto & Style
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views2.5K
Likes45
Comments4
Engagement Rate2.00%
Likes per 100 views1.84
Comments per 1K views1.63
Description
तुळशी विवाहाचा अचूक शुभ मुहूर्त जाणून घ्या! Tulsi Vivah shubh muhurt 2025 in Marathi #tulsivivah #tulsivivahmuhurat #tulsivivah2025 tulsi vivah 2025 date and time
या व्हिडिओमध्ये तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त दिलेला आहे 2025 सालात दोन नोव्हेंबर 2025 रविवारी तुलसी विवाह ला सुरुवात होईल पाच नोव्हेंबर बुधवार पर्यंत तुळशी विवाह म्हणजेच तुळशीची लग्न लावली जातील या चार दिवसांमध्ये अनेक मुहूर्त आहेत की ज्या मुहूर्तांवर तुलसी विवाह लावला जाईल या सर्व मुहूर्तांची वेळ या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुळशीचा विवाह कोणत्या वेळी लावावा तसेच तुळशीचे लग्न लावताना वेळेचे पालन कसे करावे याची माहिती या व्हिडिओत दिलेली आहे दोन नोव्हेंबर रविवारी कार्तिक एकादशी सुरू होते याच दिवसापासून तुळशीचे लग्न लावण्यास प्रारंभ होतो पाच नोव्हेंबर बुधवारी कार्तिक पौर्णिमेला तुळशीचे लग्न लावण्याचा शेवटचा दिवस मानला जातो दिवाळी संपल्यानंतर काही दिवसांनी तुळशीचे लग्न लावण्याची प्रथा परंपरा शेकडो वर्षांपासून भारतामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये पाळली जाते
This video gives the auspicious time for Tulsi marriage. In the year 2025, Tulsi marriage will start on Sunday, November 2, 2025. Tulsi marriage, that is, Tulsi marriage, will be performed until Wednesday, November 5. There are many times during these four days, on which Tulsi marriage will be performed. The time of all these times is given in this video. This video gives information about when Tulsi marriage should be performed and how to follow the time while performing Tulsi marriage. Kartik Ekadashi begins on Sunday, November 2. From this day, Tulsi marriage begins. Kartik Purnima, Wednesday, November 5, is considered the last day for performing Tulsi marriage. The tradition of performing Tulsi marriage a few days after Diwali has been followed for hundreds of years in India, especially in Maharashtra.