Rajya Sabha Election 2026 : Jyoti Waghmare यांची आई-बहिणीला पाहताच गळाभेट,ढसा ढसा रडल्या | Solapur

Mar 7, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published2 months ago
Duration1:18
Video IDGILZmcafVT0
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views41.4K
Likes428
Comments15
Engagement Rate1.07%
Likes per 100 views1.03
Comments per 1K views0.36

Description

शिवसेनेच्या प्रवक्त्या (Shiv Sena spokesperson)आणि नवनिर्वाचित राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare)यांनी सोलापूरमधील (Solapur जगजीवनराम झोपडपट्टी परिसरातील आपल्या जुन्या निवासस्थानी भेट देत भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला.अनेक वर्षांनंतर आपल्या जुन्या घरात पाऊल टाकताना त्या भावूक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रूही दाटून आले.ज्योती वाघमारे या त्यांच्या जुन्या निवासस्थानी पोहोचताच कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी औक्षण करत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत आपल्या “घरच्या मुलीचे” खासदार म्हणून झालेले यश साजरे केले.या स्वागताने भारावून गेलेल्या वाघमारे काही क्षण भावूक झाल्या.जुन्या घराला भेट दिल्यानंतर त्यांनी लहानपणापासूनच्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.झोपडपट्टीतून सुरू झालेला हा प्रवास आज राज्यसभेपर्यंत पोहोचल्याचे सांगताना त्यांनी नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यसभेचे सदस्यत्व मिळवून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे विशेष आभार मानले.दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या शुभेच्छांवरही भाष्य केले. “संजय राऊत यांनी मला शुभेच्छा देण्यापेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांना द्याव्यात,” असा टोला त्यांनी लगावला. #MumbaiTak #MarathiLatestNews #MaharashtraPolitics #LiveNewsMarathi #RajyaSabhaElection2026 #JyotiWaghmare #JyotiWaghmareShivSenaRajyaSabhaCandidate #JyotiWaghmareonSushamaAndhare 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak