Pudhari Maha Icon 2026 | पुढारी महा- आयकॉन पुरस्कार सोहळा | Full Video

Jun 13, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Pudhari News
Pudhari News

1.8M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published1 month ago
Duration2:19:16
Video IDGdJEkBGOKHU
Languageen-GB
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views92
Likes1
Comments0
Engagement Rate1.09%
Likes per 100 views1.09
Comments per 1K views0.00

Description

#PudhariMahaIcon2026 #PudhariMahaIconAward #NitinGadkari #UdaySamant #AnilKakodkar #MaharashtraNews Pudhari Maha Icon Award | Nitin Gadkari | Uday Samant| Anil Kakodkar: महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत आणि राष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी ‌‘पुढारी‌’ माध्यम समूहाने ‌‘महा आयकॉन 2026‌’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये नुकताच हा सोहळा पार पडला. विविध क्षेत्रांत अतुलनीय योगदान देत आयुष्य वेचणाऱ्या चार कर्तृत्ववान व्‍यक्तिमत्त्वाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. तर पाच विभागांतील 17 मान्यवरांना 'पुढारी महा-आयकॉन्स २०२६' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.. 📱 Website : https://pudhari.news/ 👍 फेसबुक : https://www.facebook.com/profile.php?id=61577065328424 📸इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/pudharinews/ 🐦 ट्वीटर : https://twitter.com/pudharionline 📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟 माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Related Videos

More videos from Pudhari News