Rahuri Bye-Election: Prajakt Tanpure मैदानात उतरले तर Akshay Kardileयांची अडचण होणार?Shivaji Kardile

Apr 1, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published2 months ago
Duration2:17
Video IDH0tx_gM0EAM
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views4.6K
Likes28
Comments15
Engagement Rate0.93%
Likes per 100 views0.60
Comments per 1K views3.24

Description

#RahuriByElection2026 #AkshayKardile #PrajaktaTanpure #SujayVikhePatil #ShivajiKardile #RahuriVidhanSabha #Ahilyanagar #RahuriVidhanSabhaByElection2026 राहुरी विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले पत्ते खोलले आहेत. भाजपने दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिलेंना उमेदवारी जाहीर केली आहे. राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध पार पाडू अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुजय विखे पाटलांनी घेतली होती. परंतु माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने भाजपनेही मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप आमदार शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनामुळे राहुरीची जागा रिक्त झाली होती, परंतु बिनविरोध करू म्हणणार्‍या भाजपने उमेदवार जाहीर केल्यामुळे आणि प्राजक्त तनपुरेंनी लढायचं ठरवल्यामुळे या पोटनिवडणुकीत चांगलीच रंगत आलीय. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak