आणायला पाठवलं अन् प्रियकराला... लिंक👇कमेंटमध्ये...​​ ​

Jun 13, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published1 week ago
Duration0:05
Video IDHg4OUrPwemY
Languageen
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views2.8K
Likes2
Comments0
Engagement Rate0.07%
Likes per 100 views0.07
Comments per 1K views0.00

Description

बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या (Neknur Police Station) हद्दीत येणाऱ्या लिंबागणेश परिसरात 31 मे रोजी घडलेल्या किरण सोनवणे या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाला आता एक धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला रस्ते अपघात (Road Accident) वाटणाऱ्या या घटनेचा तपास करताना पोलिसांनी हा घातपात म्हणजेच पूर्वनियोजित कट असल्याचे उघडकीस आणले आहे. अनैतिक संबंधातून पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात झाला आहे. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी मृत किरण सोनवणे याची पत्नी प्रियंका सोनवणे, तिचा प्रियकर दशरथ परदेशी आणि त्याचा मित्र धीरज येडे या तिघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत किरण सोनवणे याला दारूचे व्यसन होते आणि तो दारू पिऊन पत्नी प्रियंका हिला वारंवार त्रास देत होता, असे आरोपींचे म्हणणे आहे. या छळाला कंटाळून आणि आपल्या प्रेम प्रकरणातील अडसर दूर करण्यासाठी प्रियंकाने प्रियकर दशरथ परदेशी याच्यासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला. घटनेच्या दिवशी प्रियंकाने किरणला रात्रीच्या वेळी हॉटेलमधून चिकन राईस (Chicken Rice) आणण्यासाठी घराबाहेर पाठवले. किरण घराबाहेर पडल्याची संपूर्ण माहिती तिने तात्काळ फोनवरून प्रियकर दशरथला दिली.

Related Videos

More videos from News98 Mahakesari