Mumbai Farmer Protest: आंबा शेतकऱ्यांना आंदोलन का करावं लागलं? मुंबईला येऊन नक्की काय घ्यायचंय?
May 15, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published1 month ago
Duration14:17
Video IDHskogqETCB4
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views2.4K
Likes42
Comments13
Engagement Rate2.33%
Likes per 100 views1.78
Comments per 1K views5.52
Video Tags
#mumbai farmer protest#raju shetti#raju shetti latest news#raju shetti protest#swabhimani shetkari sanghatana#farmer protest maharashtra#mumbai protest news#shetkari andolan#maharashtra farmer protest#raju shetti speech#farmer march mumbai#sugarcane farmers protest#onion farmers protest#agriculture protest maharashtra#shetkari morcha mumbai#raju shetti live#maharashtra politics#farmer leader raju shetti
Description
#Mumbai #FarmerProtest #RajuShetti
Mumbai Farmer Protest: आंबा शेतकऱ्यांना आंदोलन का करावं लागलं? मुंबईला येऊन नक्की काय घ्यायचंय?
Mumbai Farmer Protest: आंबा शेतकऱ्यांसाठी आंदोलन, राजू शेट्टींसह नेते खाली, धावाधाव, आंबे फेकले, राडा.. आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होण्याआधीच पोलिस आणि शेतकरी नेते , कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट बघायला मिळाली. आज सकाळी पोलिसांनी शेतकरी नेत्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा दिल्या होत्या. त्यानंतर शेतकरी नेते आणि कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शिवसेना ठाकरे पक्षाच्या मंत्रालयाजवळील कार्यालयात जमले होते. त्यावेळी आंदोलकांना रोखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी बाहेरून काही आंदोलक आत येत होते त्यांना पोलिसांनी रोखल्याने पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी शिवरायांच्या परिसरात असलेल्या आंदोलकांना खेचून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही शेतकरी कार्यकर्त्यांनी आंबे पोलिसांवर भिरकावले. यावेळी कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेतकरी नेते राजू शेट्टी, महादेव जानकर आणि इतर नेते मधे पडले. त्यांनी अजून आंदोलन सुरूच झाले नाही तर तुम्ही कारवाई का करताय ? असा प्रश्न केला तेव्हा दोन्ही बाजूनी वाद वाढल्याने पोलिसांनी सपकाळ, शेट्टी, जानकर यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विरोध म्हणून हे नेते थेट रस्त्यावर झोपले. यामुळे मंत्रालयाकडून मरीन ड्राइवकडे जाणारा रस्ता काही काळ बंद राहिला. अखेर पोलिसांनी बळाचा जोरदार वापर करत आंदोलक नेत्याना ताब्यात घेतले.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.