Ajit Pawar यांच्या ताफ्यात कुणी घुसत होतं का? | Baramati Plane Crash | Rohit Pawar
Feb 21, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published3 months ago
Duration1:01
Video IDInBn_iqYGTM
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short
Performance Metrics
Views26K
Likes487
Comments6
Engagement Rate1.90%
Likes per 100 views1.87
Comments per 1K views0.23
Video Tags
#mumbai tak#maharashtra politics#latest marathi news#marathi news live#news live marathi#live news#rohit pawar#ajit pawar death#baramati plane crash news update#ajit pawar plan crash news update#vsr plane crash#jay pawar#dgca#rohit pawar delhi live#rohit pawar press confernce live#rohit pawar pc delhi live#rohit pawar mumbai tak live#rohit pawar on ajit pawar plan crash#rohit pawar on vsr plane crash#rohit pawar on jay pawar
Description
#AjitPawar #BaramatiPlaneCrash #RohitPawar
अजितदादांच्या विमान अपघातावरुन केंद्रीय विमान प्राधिकरणाने मुंबई विमानतळ बाहेरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिलाय,अजितदादांच्या विमान अपघातानंतर त्यांच्या मृत्यू बाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दादांचा अपघात होता की घातपात याबाबत सध्या प्रश्नांचे काहूर माजलेय. अशातच मुंबई विमानतळाबाहेरील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्यास केंद्रीय हवाई वाहतूक प्राधिकरणाने नकार दिला आहे. याबाबत बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी विमानतळ परिसरातील अजितदादांच्या संबंधित सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. याबाबत नितीन यादव यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितले की, 28 जानेवारी रोजी सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासाठी त्यांनी 10 फेब्रुवारीला ऑनलाइन पद्धतीने माहिती अधिकारात माहिती मागवली होती. उद्देश एकच की ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी अजितदादांची आणि विमानाचे पायलट यांची देहबोली कशी होती. हे तपासून हा घातपात आहे की अपघात हे लोकांना कळणार होते. मात्र, प्राधिकरणाने संबंधित माहिती देण्यास नकार दिला आहे. त्याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी वसंत मोरे यांनी.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.