Shiv Sena Supereme Court Hearing 3 वर्षापासून पेंडिंग, तरी कोर्टाने Uddhav Thackeray यांना का झापले?

May 15, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published1 month ago
Duration44:06
Video IDJbHR3_C2h6U
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views24K
Likes352
Comments335
Engagement Rate2.87%
Likes per 100 views1.47
Comments per 1K views13.97

Description

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबतच्या ( Shiv Sena Supreme Court hearing ) वादावर सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court of India ) 21 जानेवारी पासून अंतिम सुनावणी घेण्यात येणार होती. मात्र तेव्हा ४ आठवड्यांत सुनावणी होईल असं म्हटलेल्या कोर्टासमोर जवळपास २ महिन्यांनी केसचा नंबर लागला. 2022 ला शिवसेना दुभंगल्यानंतर धनुष्यबाण चिन्हं ( Shiv Sena bow and arrow ) आणि पक्षाचं नाव एकनाथ शिंदेंना ( Eknath Shinde ) निवडणूक आयोगाने दिलं, या निवडणूक आयोगाच्या निकालाला उद्धव ठाकरेंच्या ( Uddhav Thackeray ) शिवसेनेनं ( Shiv Sena UBT ) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. याच विषयावर आहे आजचा मुद्दा.. सहभागी झालेत अभिजीत करंडे, शिवसेना युबीटीच्या नेत्या सुषमा अंधारे, ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान #RPT0284 आजचा मुद्दा LIVE : 3 वर्षापासून शिवसेनेच्या पक्ष, चिन्हाचा निकाल पेंडिंग, तरीही कोर्टानं ठाकरेंना का झापलं.? #ShivSenaVsShivSena #UddhavThackeray #EkanathShidne Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak