महाराष्ट्रात शेतकरी आपल्या जीवाला का मुकतायत? Ground Report
Mar 5, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published3 months ago
Duration5:22
Video IDJftDf9g-YJ4
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views1.8K
Likes61
Comments27
Engagement Rate4.88%
Likes per 100 views3.38
Comments per 1K views14.98
Video Tags
#farmer suicide maharashtra#farmer suicide india#maharashtra agriculture crisis#marathwada farmer suicide#vidarbha farmer suicide#parbhani farmer suicide#crop failure maharashtra#farm debt crisis india#rural distress india#shetkari karj#shetkari samasya#kisan karj mafi#agriculture crisis india#farmer problems india#bbc marathi news#maharashtra farmers news#rural india crisis#farming loss india#upsc#mpsc
Description
राज्यातल्या पश्चिम विदर्भ व मराठवाडा या विभागात गेल्या वर्षभरात 1 हजार 987 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय. या विभागांमध्ये दररोज सरासरी 3 शेतकरी मृत्यूला कवटाळताहेत, अशी कबुली राज्य सरकारनं नुकतीच विधानसभेत दिलीय.
उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा भाव आणि नैसर्गिक आपत्तीत होणारं नुकसान, या कारणांमुळे शेती तोट्यात चालल्याचं आणि परिणामी शेतकरी आत्महत्या करत असल्याचं, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
राज्यातील तरुण शेतकरीही आता आत्महत्या करत आहेत. काय आहे यामागची कारणं?
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
शूट – किरण साकळे
एडिट – शरद बढे
#maharashtranews #maharashtra #farmer #agriculturecrisis
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
https://www.instagram.com/bbcnewsmarathi/
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi