Shivaji शंकराचा अवतार, Medha Kulkarni यांचं वादग्रस्त वक्तव्य | Govind Pansare | ShivJayanti 2026

Mar 7, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published3 months ago
Duration1:11
Video IDLKLO3Yciwbc
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views12.6K
Likes50
Comments29
Engagement Rate0.63%
Likes per 100 views0.40
Comments per 1K views2.30

Description

भाजपच्या खासदार (BJP MLA)मेधा कुलकर्णींच्या (Medha Kulkarni) वक्तव्यांनं या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलंय. छत्रपती शिवाजी महाराज शंकराचे (Shankar)अवतार होते असा दावा करत मेधा कुलकर्णींनी नव नवे दावेही केलेत. शिवनेरीवर तिथीनुसारच्या शिवजयंतीच्या (ShivJayanti 2026 At Shivneri FOrt) कार्यक्रमाला मेधा कुलकर्णी उपस्थिती होत्या.यावेळी सावकर (Vinayak Damodar Sawarkae)आणि रामदास स्वामींसह (Ramdas Swami) मोदींचं (PM Modi) कौतुक करत खासदार कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराज शंकराचे अवतार होते असा दावा केला.त्यानंतर आता नवा वाद निर्माण होऊ शकतो.शिवरायांना देवाचा अवतार म्हणणं योग्य आहे का? शिवरायांचा पराक्रमी इतिहास (Shivaji's Histroy) पुसून टाकण्याचा, मानसिक गुलाम करण्याचा डाव खेळला जातोय का? याबद्दलचा आढावा या व्हिडीओतून घेण्यात आलाय #MumbaiTak #MarathiLatestNews #MaharashtraPolitics #LiveNewsMarathi #MedhaKulkarni #ChhatrapatiShivajiMaharajControvercy #GovindPansare 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak