तसाच एकनाथ शिंदेंचांही... लिंक👇कमेंटमध्ये...​​​

Jun 13, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published5 days ago
Duration0:05
Video IDLRvZBHg_Kpg
Languageen
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views2.2K
Likes5
Comments0
Engagement Rate0.22%
Likes per 100 views0.22
Comments per 1K views0.00

Description

अजितदादांचा जसा घात झाला तसाच एकनाथ शिंदेंचांही एक दिवस घात झाल्याशिवाय राहणार नाही असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने केले आहे. शिवसेनेचे माळशिरस पंचायत समिती सभापती दत्ता मगर यांनी हे वक्तव्य केलं आहे. माझा हा निरोप एकनाथ शिंदेपर्यंत पोहचू द्या आणि त्यांना रोहित दादांची कणव येऊ द्या असेही ते म्हणाले. अजितदादा कसे गेले हे सर्वांना माहीत आहे. मला खंत वाटते की एक दिवस एकनाथ शिंदेंचांही ही असाच घात होईल असे ते म्हणाले. अजितदादांचा घात की अपघात ? अजितदादांचा जसा घात झाला तसाच एकनाथ शिंदेंचा ही एक दिवस घात झाल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य शिवसेनेचे माळशिरस पंचायत समिती सभापती दत्ता मगर यांनी आमदार रोहित पवार यांच्या आंदोलन स्थळी भाषण करताना केलं. यानंतर थेट उपस्थित त्यांना सवाल करीत अजितदादांचा घात की अपघात असे सांगत अजितदादांचा घात झाल्याचा दावा दत्ता मगर यांनी केला आहे. आपण या आंदोलनाच्या पाठीशी असून सर्वांनी याला साथ द्यावी असे म्हणत मगर यांनी थेट स्टेजवरच उपस्थित त्यांना दंडवत घातले. दत्तात्रय मगर हे माळशिरस पंचायत समिती मधील शिवसेनेचे एकमेव सदस्य आहेत. माळशिरस पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची सत्ता असूनही सभापतीपद शिंदेंच्या शिवसेनेचे दत्ता मगर यांना देण्यात आले होते. जनतेची सेवा करण्याची संधी जनतेने दिलीय सत्तेत राहूनही रोहित पवारांना पाठिंबा दिल्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, सत्तेचा जुगार सुरू आहे. पत्तेच्या पानाप्रमाणे जुगार सुरू आहे. आम्ही विरोधात आहोत, म्हणून आम्हाला मशिनने मतं दिली का? आम्ही शेण काढायचंच काम करायचं का? आम्हाला काही कामं नाहीत का? गोर गरीब जनतेची कामं करायची नाहीत का? प्रशासन चार वर्षे तुमच्या ताब्यात होतं. जनतेची सेवा करण्याची संधी जनतेने दिलीय. पण निधीच देत नाहीत.

Related Videos

More videos from News98 Mahakesari