सलाम 'ति'च्या अथांग कर्तृत्वाला | International Womens Day 2026

Mar 8, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Saam TV News
Saam TV News

5.9M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published2 months ago
Duration0:57
Video IDLZkMHm75dTM
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views127
Likes0
Comments0
Engagement Rate0.00%
Likes per 100 views0.00
Comments per 1K views0.00

Description

तिच्या धैर्याला सीमा नाही... तिच्या कष्टाला अंत नाही.... स्त्री म्हणजे प्रेमाचा झरा आणि शक्तीचा अथांग सागर.. जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्व कर्तृत्ववान महिलांना खूप खूप शुभेच्छा... आजचा दिवस हा स्त्रियांच्या जिद्दीचा, संघर्षाचा आणि यशाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे.... घरापासून ते अंतराळापर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिलांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय.... मग ती अंतराळात जाणारी कल्पना चावला असो, खेळपट्टीवर गाजणारी मिताली राज असो, किंवा संरक्षण दलात शत्रूला सळो की पळो करून सोडणारी एखादी शूर महिला अधिकारी असो.... घरासाठी राबणारी आई असो, शेतात कष्ट करणारी शेतकरी महिला असो किंवा आयटी क्षेत्रात तासनतास काम करणारी प्रोफेशनल... प्रत्येकीनं आपल्या कर्तृत्वानं जगाला दखल घ्यायला भाग पाडलंय... international womens day, womens day 2026, women empowerment, inspiring women, global celebration, womens achievements, women leaders, celebrate women #internationalwomensday #womensday2026 #womenempowerment #inspiringwomen #globalcelebration #womensachievements #womenleaders #celebratewomen #saamtvnews #breakingnews

Related Videos

More videos from Saam TV News