Ashwini Bhide यांच्या नियुक्तीसाठी फडणवीसांची शिंदेंसोबत चर्चा, BMC आयुक्तपदी का झाली निवड?

Mar 31, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published2 months ago
Duration3:56
Video IDMTV-RxvZYJs
Languagemr
CategoryPeople & Blogs
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views3.5K
Likes58
Comments8
Engagement Rate1.89%
Likes per 100 views1.66
Comments per 1K views2.29

Description

#ashwinibhide #bmccommissioner #mumbai राज्याचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या आणि मेट्रो वूमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अश्विनी भिडे यांच्या नावासाठी, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव असणारे असीम गुप्ता यांच्या नावासाठी आग्रह धरला होता. मुंबई महापालिकेत शिवसेना पक्ष भाजपसोबत सत्तेत असल्याने त्यांच्या मतालाही विशेष महत्त्व दिले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि शिंदे यांच्यात चर्चा सुरू होती. त्यानंतर अश्विनी भिडे यांनी शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी भेट घेत अर्धा तास चर्चा केली. या भेटीगाठींनंतर भिडे यांचा आयुक्तपदाचा मार्ग मोकळा झाला. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5XXvmBPzjY1uhxaF1c Facebook:https://www.facebook.com/maharashtratimesonline Twitter: https://twitter.com/mataonline Website : https://maharashtratimes.com/ About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.

Related Videos

More videos from Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स