नागपूर मेट्रो ट्रॅकवर 'सायाळ' चा थरार! ५ किमी पाठलाग करून वाचवला जीव! Porcupine on Nagpur Metro -KD2
Mar 30, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published3 months ago
Duration0:54
Video IDNQd_dV-D_BM
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short
Performance Metrics
Views32.9K
Likes285
Comments8
Engagement Rate0.89%
Likes per 100 views0.87
Comments per 1K views0.24
Description
Porcupine on Nagpur Metro track : नागपुरात मेट्रो ट्रॅकवर सायाळचा थरार! एअरपोर्ट मेट्रो स्टेशनजवळ ट्रॅकवर अचानक 'सायाळ' आढळल्याने मोठी खळबळ उडाली. मेट्रो प्रशासनाने तातडीने ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला माहिती दिली. वनरक्षक प्रतीक घाटे आणि चेतन बारस्कर यांनी तब्बल ५ किमी पाठलाग करून, जाळीच्या साहाय्याने या सायाळला सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले. सुदैवाने सायाळ जखमी नसून, त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. या सतर्कतेमुळे मेट्रोचा संभाव्य अपघात टळला असला, तरी शहरात वन्यप्राण्यांच्या शिरकावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. #nagpurmetro
#LokmatNews #Indiancrestedporcupine #Nagpurnews
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat