महादेव मुंडेंच्या मुलाला कराड समर्थकाची मारहाण | Mahadev Munde Case | Beed
Feb 22, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published4 months ago
Duration1:30
Video IDNURPuxRG_3s
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views108
Likes0
Comments0
Engagement Rate0.00%
Likes per 100 views0.00
Comments per 1K views0.00
Video Tags
Description
बीडच्या परळीत दिवंगत महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण करण्यात आलीय...मारहाण करणारा वाल्मिक कराडचा समर्थक असल्याचा आरोप करण्यात आलाय...महादेव मुंडे यांची हत्या प्रकरणाला आता दोन वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत त्यांचे आरोपी अद्याप पर्यंत सापडले नाहीत...मात्र त्यांचाच मुलगा ट्युशन वरून घराकडे येत असताना त्याला अडवून मारहाण करण्यात आलीय...मारहाण करणारा बालाजी आघाव असून तो कराडचा समर्थक आहे...याप्रकरणी परळी पोलिसांमध्ये गुन्हा करण्यात आला आहे.
Parli assault news, Mahadev Munde case update, Beed district news, Balaji Aghav allegation, Valmik Karad supporter, Maharashtra crime news, Parli police complaint, breaking crime news, political tension Beed, assault case Maharashtra
#news #maharashtra #beed #parli #crime #breakingnews #politics #assault #policenews #murdercase