नितिन चंदनशिवे यांचे भाषण गाजले नागपुर मधे कांबळे चा जलवा
Jun 27, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published2 days ago
Duration1:11:44
Video IDOFzRzcMrIho
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views11.9K
Likes407
Comments32
Engagement Rate3.69%
Likes per 100 views3.42
Comments per 1K views2.69
Description
नितिन चंदनशिवे यांचे भाषण गाजले नागपुर मधे कांबळे चा जलवा#nagpur
छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती
समता पर्व 2026 नागपूर
बेझनबाग मित्र मंडळ आणि पी.ए फाऊंडेशन चे संयुक्त आयोजन
कलापथिक सांस्कृतिक व बहुउद्देशीय संस्था चे सह-आयोजन
कविता विद्रोहाची
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, नागपूर
नितिन चंदनशिवे यांचे भाषण गाजले नागपुर मधे कांबळे चा जलवा
या देशात कवीची जात शोधली जाते, त्याची कविता नाही
माझी कविता विद्रोही आहे, पण ती कट्टर नाही
कविता माणसांच्या विकृतीला मारते, पण माणसाला इजा होऊ देत नाही
विद्रोहाची कविता जर कोणी सांभाळली असेल, तर ती आंबेडकरवादी आणि विद्रोही साहित्याने
देशाच्या संविधानाला आणि लोकशाही ला धक्का देखील लागू नये याची खबरदारी घ्या
उपवर्गीकरण मुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम केलं जात आहे