Reserve Bank of India ने Mis-selling बद्दल बँकासाठी काय नियम आणले आहेत? | सोपी गोष्ट

Apr 3, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published2 months ago
Duration4:01
Video IDPDDXYRk2_sY
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views2.2K
Likes96
Comments9
Engagement Rate4.81%
Likes per 100 views4.40
Comments per 1K views4.13

Description

बँकेत काही कामासाठी गेलं आणि तिथला एखादा कर्मचारी एखाद्या गुंतवणूक योजनेबद्दल किंवा स्कीमबद्दल सांगायला लागला, त्यातल्या रिटर्न्सबद्दल सांगायला लागला, असं तुमच्यासोबत झालंय का? अनेकदा हे फायनान्शियल प्रॉडक्ट आपल्या गरजांशी जुळणारंही नसतं. याला म्हणतात Mis-Selling. आणि याबद्दल आता रिझर्व्ह बँकेने कठोर पावलं उचलली आहेत. ग्राहक म्हणून तुम्हाला कोणत्या गोष्टी माहित असायला हव्यात? रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi https://www.instagram.com/bbcnewsmarathi/ https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Related Videos

More videos from BBC News Marathi