सूरजदादा आहे ना! | Adani Group | HKKDH
Jan 24, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published5 months ago
Duration1:30
Video IDPNwc2--zjhs
Languagemr
CategoryPeople & Blogs
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views43
Likes3
Comments0
Engagement Rate6.98%
Likes per 100 views6.98
Comments per 1K views0.00
Description
जेंव्हा सौर ऊर्जा ही ऊर्जा स्रोतांपेक्षा अधिक काही असते आणि वेगवान बदलांना चालना देते, तेंव्हा काय होते? #HumKarkeDikhateHain मालिकेतील तिसरा चित्रपट "सूरज ची गोष्ट" या परिवर्तनाचा उलगडा करतो.
एका लहान शहराच्या मध्यभागी, अखंड सौरऊर्जेमुळे उल्लेखनीय बदल कसे घडतात हे शोधा. शेतांना आता सतत सिंचन मिळाल्यामुळे हिरवीगार आणि भरभराटीची पिके मिळतात. शाळांना अखंड इंटरनेट सुविधा मिळते, शैक्षणिक संधी आणि कनेक्टिव्हिटी वाढते. रुग्णालयांना विश्वासार्ह वीज मिळते, ज्यामुळे ते प्रगत शस्त्रक्रिया करू शकतात आणि चांगली आरोग्यसेवा देऊ शकतात.
ही केवळ पायाभूत सुविधांची कहाणी नसून ती लोकांची, प्रगतीची आणि उज्ज्वल भविष्याची कहाणी आहे.
#SurajKiKahaaniByAdani #AdaniHKKDH