Ashok Kharat Caseमध्ये धक्कादायक अपडेट, नाशिकमधील तीन डॉक्टर रडारवर, पेनकिलर आणि झोपेच्या गोळ्या...
Mar 31, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published3 months ago
Duration8:06
Video IDR6UOwL_00ic
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views9.9K
Likes66
Comments9
Engagement Rate0.75%
Likes per 100 views0.66
Comments per 1K views0.90
Video Tags
#mumbai tak#maharashtra politics#latest marathi news#ashok kharat cctv video#ashok kharat nashik news#ashok kharat viral video#who leaked ashok kharat videos#neeraj jadhav ashok kharat case#nashik bhondu baba case#captain ashok kharat#tejaswi satpute sit nashik#rupali chakankar ashok kharat case#ashok kharat latest update#अशोक खरात सीसीटीव्ही व्हिडिओ#भोंदू बाबा अशोक खरात#omkar wable#omkar wable mumbai tak#rupali chakankar#ashok kharat viral cctv#nashik
Description
महिला लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अशोक खरातच्या तपासात दररोज काही ना काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आता या गुन्ह्यात नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाली आहे. 29 तारखेला अशोक खरातच्या रिमांडसाठी मागणी करताना नाशिक कोर्टात SIT ने उल्लेख केला होता की महिलांना गुंगीचे औषध दिले जायचे. सोबत ओश्नोजलसह अन्य काही वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड गोष्टींचा संबंध आणि उल्लेखही या प्रकरणात आढळून आले आहेत. त्याचमुळं आता तीन डॉक्टर आणि काही मेडिकल्स तसेच लॅब्सची चौकशी होऊ शकते. याचबाबत पुढील काही मिनिटात जाणून घेऊयात.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.