सुरुवात एका खास प्रवासाची- “स्त्री सन्मान” | Stri Sanman #jeevanvidya #strisanman #shedeserves
Mar 15, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published3 months ago
Duration1:50
Video IDR7p0tpGwyIU
Languageen
CategoryNonprofits & Activism
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short
Performance Metrics
Views21.4K
Likes1.1K
Comments23
Engagement Rate5.41%
Likes per 100 views5.31
Comments per 1K views1.07
Description
🌸 सुरुवात एका खास पप्रवासाची- “स्त्री सन्मान”
१६ एप्रिल २०२६- आपल्या सर्वांच्या माईंचा १०० वा जन्मदिन. या निमित्ताने पुढील संपूर्ण वर्ष साजरे होणार आहे ‘जन्मशताब्दी वर्ष’✨
या वर्षाची Theme- ‘स्त्री सन्मान’
जीवनविद्येच्या तत्वज्ञानानुसार स्त्री सन्मान म्हणजे-
तिच्या त्यागाची, कष्टांची, भावनांची, आवडीनिवडीची, कर्तृत्वाची आणि आरोग्याची कदर करणं. या Theme अंतर्गत वर्षभर महिलांसाठी अनेक प्रेरणादायी उपक्रम घेऊन येत आहोत. आणि याची सुरुवात होते आहे १६ मार्चपासून…पहिल्या उपक्रमाची Theme- She Deserves 💫
हा उपक्रम घरातील प्रत्येकासाठी आहे. एक स्त्रीसुद्धा दुसऱ्या स्त्रीसाठी हा उपक्रम करू शकते.
पण नेमका Task काय आहे? ते जाणून घेण्यासाठी पाहा पुढील Reel…
#jeevanvidya #strisanman #shedeserves #pralhadpai #women