अंतराळात टॉयलेट कसे असतात? अंतराळवीर शी-सू कसे करतात? | BBC News Marathi

Apr 3, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published2 months ago
Duration0:41
Video IDRAIRQLtADCY
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views87.7K
Likes709
Comments6
Engagement Rate0.82%
Likes per 100 views0.81
Comments per 1K views0.07

Description

अंतराळात अंतराळवीरांसाठी टॉयलेट कसे असतात? या प्रश्नाचं उत्तर शोधायला नासाच्या संशोधकांनी 2.3 कोटी डॉलर्सपेक्षा जास्तीचा खर्च केलाय. कारण आर्टेमिस 2 मोहीम चंद्राकडे तब्बल 50 वर्षांनी जाणारी मानवी मोहीम आहे. अशात चंद्राभोवती फेरी मारणाऱ्या या 10 दिवसांच्या मोहिमेसाठी नासाने 'युनिव्हर्सल वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम' तयार केलीय. बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi https://www.instagram.com/bbcnewsmarathi/ https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Related Videos

More videos from BBC News Marathi