Sonam Wangchuk Hunger Strike | आंदोलनाची सरकार दखल घेईल? गैसमज आहे हा | Abhijit Dipke

Jul 16, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published4 days ago
Duration2:56
Video IDRgUbp7bb2nc
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views207.2K
Likes15.6K
Comments884
Engagement Rate7.96%
Likes per 100 views7.53
Comments per 1K views4.27

Description

Sonam Wangchuk Hunger Strike | आंदोलनाची सरकार दखल घेईल? गैसमज आहे हा | Abhijit Dipke लडाखचे पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषण आणि आंदोलनाने पुन्हा एकदा देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र या आंदोलनाचा केंद्र सरकारवर, लडाखच्या राजकारणावर आणि सर्वसामान्य नागरिकांवर प्रत्यक्षात किती परिणाम होत आहे? हा प्रश्न आजही कायम आहे. नेते त्यांना सिरियसली घेतायत का? सोनम वांगचुक यांनी आयुष्यात अनेक गोष्टींसाठी कार्य केलं, अशक्य शक्य करून दाखवलं तरीही सरकार त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यायला तयार नाही. #sonamwangchuk #abhijitdipke #cjp #cockroachjantaparty 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak