'आमच्या भविष्याशी नका खेळू', NEET 'पेपर लीक' प्रकरणावर विद्यार्थिनी म्हणतात...

May 14, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published1 month ago
Duration4:42
Video IDT0SzyiFm15E
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views780
Likes20
Comments1
Engagement Rate2.69%
Likes per 100 views2.56
Comments per 1K views1.28

Description

वैद्यकीय प्रवेशासाठीची देशपातळीवरची नीट ही परीक्षा रद्द झाली आणि लाखो विद्यार्थी एका क्षणात एकाच वेळी गोंधळात पडले. या लाखो विद्यार्थ्यांपैकीच ठाणे शहरात राहणाऱ्या श्रावणी, अवनी आणि तेजस्वी या तिघींनीही डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहत नीटची परीक्षा दिली होती. यासाठी तिघींनीही गेली दोन वर्ष तासनतास अभ्यास केला होता. खासगी क्लासेसची लाखो रुपयांची फी भरली होती. पण आता ही परीक्षा पुन्हा होणार म्हटल्यावर तिघींनीही संताप व्यक्त केला. पाहा दिपाली जगताप यांचा हा रिपोर्ट. बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi https://www.instagram.com/bbcnewsmarathi/ https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Related Videos

More videos from BBC News Marathi