NCP vs BJP | राज्यसभेवर जाण्यासाठी नवनीत राणांचं लॉबिंग, राष्ट्रवादीतून कडाडून विरोध, नाराजीही उघड
Jun 6, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published1 month ago
Duration7:23
Video IDU2yVHtyfGz8
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views4K
Likes20
Comments9
Engagement Rate0.72%
Likes per 100 views0.49
Comments per 1K views2.23
Video Tags
#sunetra pawar#navneet rana#parth pawar#devendra fadnavis#chhagan bhujbal#navneet rana meet sunetra pawar#navneet rana meet parth pawar#navneet rana meet devendra fadnavis#navneet rana on rajya sabha election 2026#ncp candidate for rajya sabha election 2026#rajya sabha election 2026#rajya sabha election live update#rajya sabha election latest news#vidahn parishad elcetion live update#maharashtra politics#latest marathi news#amol mitkari#ncp politics
Description
#navneetrana #sunetrapawar #rajyasabha
एकीकडे विधानपरिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच, दुसरीकडे राज्यसभेच्या एका जागेसाठी महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रातील राज्यसभेची ही एक जागा आता रिक्त झाली आहे. निवडणूक आयोगाने या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली असून, १८ जूनला मतदान होणार आहे. तर ८ जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर अनेक इच्छुकांची भाऊगर्दी होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा या रिक्त जागेसाठी इच्छुक असल्याचं बोललं जातंय. विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारिक पुणे मतदारसंघातून अचानक पक्षप्रवेश करून विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यानंतर आता पक्ष सोडून भाजपत गेलेल्या नवनीत राणा यांना राज्यसभा देण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील हालचालींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी पसरलीये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या जागेसाठी कसं लॉबिंग सुरु आहे, नवनीत राणांना विरोध का होतोय, या सर्व प्रश्नांची सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5XXvmBPzjY1uhxaF1c
Facebook:https://www.facebook.com/maharashtratimesonline
Twitter: https://twitter.com/mataonline
Website : https://maharashtratimes.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.