गिरगाव चौपाटीवर हायव्होल्टेज ड्रामा! शिंदे गटाच्या माजी आमदाराला पोलिसांनी अडवलं; नेमकं काय घडलं?
May 15, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published1 month ago
Duration2:46
Video IDVgDNArwhPqw
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views292
Likes0
Comments1
Engagement Rate0.34%
Likes per 100 views0.00
Comments per 1K views3.42
Video Tags
#mumbai tak#maharashtra politics#latest marathi news#marathi news live#news live marathi#marathi live news#marathi news#marathi latest news#marathi mumbai tak news#konkan shetkari andolan#konkan protest police action#ratnagiri barsu refinery news#farmers arrested in konkan#maharashtra police heavy deployment#konkan news today marathi#refinery andolan kokan#कोकण शेतकरी आंदोलन#कोकणात पोलीस बंदोबस्त#रिफायनरी विरोध आंदोलन#रत्नागिरी बातमी
Description
मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. या नाकाबंदीदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या (शिवसेना) एका माजी आमदाराला पोलिसांनी आंदोलक समजून नाकाबंदीत अडवले. यावर ते माजी आमदार प्रचंड संतप्त झाले. "माझा या आंदोलनाशी काहीही संबंध नाही, मी मुख्यमंत्री शिंदेंना वैयक्तिक भेटीसाठी निघालो आहे," असे सांगत त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर जाहीर संताप व्यक्त केला. पाहा गिरगाव चौपाटीवरील हा थेट व्हिडिओ.
#GirgaonChowpatty #MumbaiPolice #EknathShinde #Shivsena #MumbaiProtest #NakaBandi #MumbaiNews #MaharashtraPolitics #HighVoltageDrama #MarathiNews
#RPT0262
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.