Buldhana Rada : महिलांना मारहाण,चिखला काकडमध्ये जाऊन शिवप्रेमी संतापले | Maratha Vs Vanjari

Feb 22, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published3 months ago
Duration0:41
Video IDViteKlPIlsU
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views26.9K
Likes489
Comments20
Engagement Rate1.89%
Likes per 100 views1.82
Comments per 1K views0.74

Description

#BuldhanaRada #ChikhlaKakadVaad #MarathaVsVanjari बुलढाण्यात शिवप्रेमी महिलांना मारहाण झालीय.शुक्रवारी रात्री शिवरायांच्या पुतळ्यावरुन तुफान राडा झाला. चिखला काकड गावात पुतळा बसवताना झालेल्या मतभेदांवरुन दोन गट आमने-सामने आले.यात महिलांनाही गंभीर मारहाण झाली.चिखला काकड गावात चार ते पाच दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने सार्वजनिक जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित केला होता. पुतळा बसवला खरं पण आता पुतळा दुसरीकडे हलवायचा की इथंच ठेवायचा यावरुन चर्चा सुरु झाली.यावरुनच गेल्या तीन-चार दिवसांपासून गावात दोन गटांत धुसफूस सुरू होती.एका गट पुतळा दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावा, तर दुसरा गट पुतळा आहे त्याच ठिकाणी ठेवण्यावर ठाम होता.काल सायंकाळी दोन्ही गट चर्चेसाठी समोर आले. पुन्हा चर्चा सुरु झाली, पाहता पाहता चर्चेचे रुपांतर वादात आणि नंतर हाणामारीत झाले. यानंतर संजीवनी वाघ यांनी सरपंच आणि पोलिसांवर आरोप करत गोल रिंगण करुन मारहाण झाल्याचा आरोप केलाय.गावातील महिलांसह आधार देण्यासाठी आलेल्या शिवप्रेमी महिलांनी संताप व्यक्त केलाय. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak