Exclusive: Ashok Kharatविरोधात 25 वर्षांपासून लढा, कृष्णा चांदगुडे यांना काय त्रास दिला? मुलाखत ऐकाच
Mar 31, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published2 months ago
Duration10:31
Video IDWVHKnVSUnDA
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views5K
Likes50
Comments13
Engagement Rate1.26%
Likes per 100 views1.00
Comments per 1K views2.60
Video Tags
#mumbai tak#maharashtra politics#latest marathi news#ashok kharat cctv video#ashok kharat nashik news#ashok kharat viral video#who leaked ashok kharat videos#neeraj jadhav ashok kharat case#nashik bhondu baba case#captain ashok kharat#tejaswi satpute sit nashik#rupali chakankar ashok kharat case#ashok kharat latest update#अशोक खरात सीसीटीव्ही व्हिडिओ#भोंदू बाबा अशोक खरात#omkar wable#omkar wable mumbai tak#rupali chakankar#ashok kharat viral cctv#nashik
Description
Exclusive: Ashok Kharat विरोधात 25 वर्षांपासून लढा, कृष्णा चांदगुडे यांना काय त्रास दिला? मुलाखत ऐकाच..
अशोक खरातच्या विरोधात तब्बल २५ वर्षे अखंड लढा देणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे पुन्हा चर्चेत आले आहेत. कोपरगाव तालुक्यातील चास नळी येथील चांदगुडे यांनी भीती, दबाव आणि धमक्या झुगारून दिल्या आणि भोंदूगिरीविरोधात झंझावाती लढा उभारला. १९९८ मध्ये झालेल्या पहिल्या भेटीतच चांदगुडे यांनी भोंदूच्या पायाशी न पडता त्याला थेट विरोध दर्शवला. याच धाडसामुळे त्यांचा सार्वजनिक अपमान करण्यात आला; मात्र ते डगमगले नाहीत. पुढे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते अंनिसशी जोडले गेले आणि संघर्ष अधिक तीव्र झाला.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.